९१७-बोर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये एसआय, हेड कॉन्स्टेबल  आणि कॉन्स्टेबल पदाच्या १२७ जागा

 

☑ बोर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये एसआय, हेड कॉन्स्टेबल  आणि कॉन्स्टेबल पदाच्या १२७ जागा

✍ पद : उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल  आणि कॉन्स्टेबल

✍ पदसंख्या : एकूण १२७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३, ४ आणि ५ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २०/२२ ते कमाल २५/२८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : पदानुसार रु. १४७.००/- आणि रु. २४७.२०/-

✈ नोकरीचे ठिकाण : बोर्डर सिक्युरिटी फोर्स, वाटर विंग 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!