९१५-महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर

 

☑ महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : 

  • राज्य सेवा परीक्षा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  • निरीक्षक, वैधमापन शास्त्र
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा

✍ पदसंख्या : एकूण ६७३ जागा

  • राज्य सेवा परीक्षा - २९५ जागा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - १३०  जागा
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा - १५ जागा
  • निरीक्षक, वैधमापन शास्त्र - ३९ जागा
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा - १९४ जागा

✍ वेतन श्रेणी : गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, शारीरिक अहर्ता, मराठी भाषेचे ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/- मागासवर्गीय : रु. २९४/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात तारीख : दि. ०२ मार्च २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!