९१४-केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विशेष भरती जाहिरात प्रसिद्ध एकूण ५७७ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विशेष भरती जाहिरात प्रसिद्ध एकूण ५७७ जागा

✍ पद : 

  • अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी
  • सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त

✍ पदसंख्या : एकूण ५७७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ८ आणि १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!