९१३-केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या ४३ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या ४३ जागा

✍ पद : 

  • सहाय्यक संचालक (भांडवल बाजार)
  • सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी (कन्नड)
  • विशेषज्ञ ग्रेड III (रेडिओ-निदान)
  • विशेषज्ञ ग्रेड III (प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग)
  • विशेषज्ञ ग्रेड III (क्षयरोग)
  • खाण सुरक्षा उपसंचालक (इलेक्ट्रिकल)
  • डेप्युटी ओअर ड्रेसिंग अधिकारी
  • खनिज अधिकारी (गुप्तचर)

✍ पदसंख्या : एकूण ४३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ७, ८, ११ आणि १२ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३३/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!