९१२-बोर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल ट्रेडसमन १२८४ जागा

☑ बोर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल ट्रेडसमन १२८४ जागा

✍ पद : कॉन्स्टेबल ट्रेडसमन (१२२० पुरुष आणि ६४ महिला उमेदवार) 

✍ पदसंख्या : एकूण १२८४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी उत्तीर्ण, शारीरिक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १४७.२०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!