९११-बँक ऑफ बडोदा मध्ये अधिग्रहण अधिकारी पदाच्या एकूण ५०० जागा

 

☑ बँक ऑफ बडोदा मध्ये अधिग्रहण अधिकारी पदाच्या एकूण ५०० जागा

✍ पद : कंत्राटी - अधिग्रहण अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ५०० जागा

✍ मानधन : रु. ४,००,०००- ते रु. ५,००,०००/- वार्षिक

✔ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. १००/-

✈ संभावित नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र - नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि इतर  

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्र - मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!