९०९-व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदाच्या ७७२ जागा

☑ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदाच्या ७७२ जागा

✍ पद : निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक, वसतीगृह अधिक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक

✍ पदसंख्या : एकूण ७७२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ०६, ०८, १०, १४ आणि १५ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित आयटीआय, पदविका, पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ / १९ / २३ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रातील विविध आयटीआय  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!