९०८-भारतीय सैन्य मध्ये महिला मिलिटरी पोलीस पदाच्या भरपूर जागा

☑ भारतीय सैन्य मध्ये महिला मिलिटरी पोलीस पदाच्या भरपूर जागा

✍ पद : महिला मिलिटरी पोलीस

✍ पदसंख्या : भरपूर

✍ वेतन श्रेणी : रु. ३०,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंत

✔ शैक्षणिक पात्रता : ४५% सह दहावी उत्तीर्ण, वाहन चालवण्याचा परवाना

➡ वयोमर्यादा : किमान १७½ ते कमाल २१ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!