९०७- भारतीय सैन्य मध्ये सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट पशुवैद्यकीय पदाच्या भरपूर जागा

☑ भारतीय सैन्य मध्ये सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट पशुवैद्यकीय पदाच्या भरपूर जागा

✍ पद : सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट पशुवैद्यकीय

✍ पदसंख्या : भरपूर जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ३०,०००/- ते रु. ४०,०००/- 

✔ शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयासह बारावी (पीसीएम/बी) किंवा समकक्ष उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान १७½  ते कमाल २३ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!