९०६-भारतीय सैन्य मध्ये शिपाई फार्मा पदाच्या भरती

☑ भारतीय सैन्य मध्ये शिपाई फार्मा पदाच्या भरती

✍ पद : शिपाई फार्मा

✍ पदसंख्या : भरपूर

✍ वेतन श्रेणी : रु. ३०,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंत

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी समकक्ष आणि ५५% सह डी. फार्म किंवा ५०% सह बी. फार्म उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!