९०५- भारतीय सैन्य मध्ये कनिष्ठ कमिशन अधिकारी आणि हवालदार पदाच्या भरपूर जागा

☑ भारतीय सैन्य मध्ये कनिष्ठ कमिशन अधिकारी आणि हवालदार पदाच्या भरपूर जागा

✍ पद : हवालदार (सर्व्हेयर ऑटोमेटेड कार्टोग्राफर), धार्मिक शिक्षक कनिष्ठ कमिशन अधिकारी

✍ पदसंख्या : भरपूर

✍ मानधन : रु. ३०,०००/- ते रु. ४०,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबंधित पदविका, पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २०/२५ ते कमाल २५/३४ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!