८९८-केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या ७३ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या ७३ जागा

✍ पद : फोरमॅन, रोजगार उपसंचालक, सहाय्यक खाण नियंत्रक, कामगार अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ७३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ७, १० आणि ११ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३३/३५/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०२ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!