८९७-आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये ट्रेडसमन मेट आणि फायरमन पदाच्या १७९३ जागा

☑ आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये ट्रेडसमन मेट आणि फायरमन पदाच्या १७९३ जागा

✍ पद : ट्रेडसमन मेट आणि फायरमन

✍ पदसंख्या : एकूण १७९३ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि २ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित आयटीआय ट्रेड प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्र मध्ये पुणे आणि वर्धा व इतर  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २६ फेब्रुवारी २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!