८९६-खडकी छावणी परिषद मध्ये विविध पदांच्या ९७ जागा

☑ खडकी छावणी परिषद मध्ये विविध पदांच्या ९७ जागा

✍ पद : रजिस्ट्रार, बालरोगतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, स्टेनोग्राफर, माली, ड्रेसर, वॉर्ड अया, वॉर्ड बॉय, पाउंडकीपर, मजदूर, चौकीदार, शिपाई, फायरमन, सुतार, मेसन, वायरमन, स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार

✍ पदसंख्या : एकूण ९७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस- १,३,५,६,८,१०,२०,१३,१४, व २३ प्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : ७ वी, १० वी, आयटीआय, १२ वी, लघुलेखन, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१/२३ ते कमाल ३०/३३/३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ६००/- मागासवर्गीय : रु. ३००/-

✈ नोकरीचे ठिकाण : खडकी छावणी परिषद, पुणे

⏰ ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ मार्च २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!