८९५-भारतीय नौदल मध्ये ट्रेडसमन स्किल्ड पदाच्या २४८ जागा

☑ भारतीय नौदल मध्ये ट्रेडसमन स्किल्ड पदाच्या २४८ जागा

✍ पद : ट्रेडसमन स्किल्ड 

✍ पदसंख्या : एकूण २४८ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित ट्रेड आयटीआय किंवा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पूर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २०५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ प्रशिक्षण ठिकाण : मुंबई आणि विशाखापट्टणम 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची संभावित सुरुवात तारीख : दि. ०६ फेब्रुवारी २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची संभावित शेवटची तारीख : दि. ०५ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!