८९३-युपीएससी मध्ये सिव्हील सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी) परीक्षा २०२३ जाहीर

☑ युपीएससी मध्ये सिव्हील सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी) परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : सिव्हील सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी) परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण ११०५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार संबंधित लेवल प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही मान्यताप्राप्त पदवी उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, पणजी, इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ फेब्रुवारी २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!