८९२-इंडियन कोस्ट गार्ड मध्ये नाविक पदाच्या २५५ जागा

☑ इंडियन कोस्ट गार्ड मध्ये नाविक पदाच्या २५५ जागा

✍ पद :नाविक (जीडी/डीबी), कोस्ट गार्ड एनरोलमेंट पर्सनल टेस्ट २०२३

✍ पदसंख्या : एकूण २५५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण / बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष, इ.

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्रवर उपलब्ध होणार. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ फेब्रुवारी २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ फेब्रुवारी २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!