८९१-भारतीय नौदल मध्ये १०+२ (बी.टेक) कॅडेट प्रवेश योजना २०२३ जाहीर

 

भारतीय नौदल मध्ये १०+२ (बी.टेक) कॅडेट प्रवेश योजना २०२३ जाहीर

✍ पद : १०+२ (बी.टेक) कॅडेट प्रवेश जुलै २०२३ पासून सुरु होणार

✍ पदसंख्या : एकूण ३५ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार 

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी (७०% सह पीसीएम) किंवा समकक्ष तसेच जेइइ मेन २०२२ परीक्षार्थी

➡ वयोमर्यादा : दि. ०२ जानेवारी २००४ ते ०१ जुलै २००६ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ प्रशिक्षण केंद्र : इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला, केरळ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ फेब्रुवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!