८८९-बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदाच्या २२५ जागा

☑ बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदाच्या २२५ जागा

✍ पद : स्पेशालिस्ट ऑफिसर्स स्केल II आणि III प्रोजेक्ट २०२३-२४

✍ पदसंख्या : एकूण २२५ जागा

✍ वेतन श्रेणी : स्केल II आणि स्केल III प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २५ ते कमाल ३५/३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,१८०/- मागासवर्गीय : रु. ११८/-

✈ परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे आणि इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ फेब्रुवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!