८८६-भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या ७१ जागा जाहीर

☑ भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदाच्या ७१ जागा जाहीर

✍ पद : असिस्टंट कमांडंट - जनरल ड्युटी, कमर्शियल पायलट लायसन्स, टेक्निकल आणि लाँ ०१/२०२४ बॅच जाहीर

✍ पदसंख्या : एकूण ७१ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबंधित पदवी, इतर प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : दि. ०१ जुलै १९९४/१९९८ ते दि. ३० जून २००२/२००४ मधील जन्म

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २५ जानेवारी २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ फेब्रुवारी २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!