८८१-बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक पदाच्या २७ जागा

 

☑ बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक पदाच्या २७ जागा

✍ पद : कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी आणि इंग्रजी)

✍ पदसंख्या : एकूण २७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१५ रु. २५,५००-८१,१००/-

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी समकक्ष उत्तीर्ण, टंकलेखन, लघुलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

✈ नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका

⏰ ऑफलाईन अर्ज पोहोचण्याची शेवट तारीख : दि.०९ फेब्रुवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!