८८०-भारतीय सैन्य मध्ये JAG Entry Scheme 31 वा कोर्स जाहीर

 

☑ भारतीय सैन्य मध्ये JAG Entry Scheme 31 वा कोर्स जाहीर

✍ पद : लॉ ग्रॅज्युएट्स (पुरुष आणि महिला) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) ३१ वा कोर्स

✍ पदसंख्या : एकूण ०९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : ५५% सह एलएलबी पदवी उत्तीर्ण या व्यतिरिक्त सीलँट किंवा एलएलएम शेवट वर्षातील उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : परीक्षा फी नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ फेब्रुवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!