८७९-भारतीय सैन्य दल मध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ५४ वा कोर्स जाहीर

☑ भारतीय सैन्य दल मध्ये एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ५४ वा कोर्स जाहीर

✍ पद : शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एनटी) पुरुष आणि महिलांसाठी

✍ पदसंख्या : एकूण ५५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह पदवी उत्तीर्ण किंवा पदवीच्या शेवट वर्षात असलेले उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ फेब्रुवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!