८७८-माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटीस पदाच्या २०० जागा

 

☑ माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटीस पदाच्या २०० जागा

✍ पद : शिकाऊ उमेदवार  - पदविका, पदवी

✍ पदसंख्या : एकूण २०० जागा

✍ मानधन : रु. ८००० आणि रु ९०००/- 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका, पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क उल्लेखित नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : माझगाव डॉक शिपबिल्डर्स ली. चे विविध ठिकाण

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ फेब्रुवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!