८७७- एलआयसी मध्ये सहायक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३०० जागा

☑ एलआयसी मध्ये सहायक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३०० जागा

✍ पद : सहायक प्रशासकीय अधिकारी (सामान्य)

✍ पदसंख्या : एकूण ३०० जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ५३,६००-१,०२,०९०/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७००/- मागासवर्गीय : रु. ८५/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई / ठाणे / नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३१ जानेवारी २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!