Mumbai Jobs | भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये ड्रायव्हर पदाच्या ०५ जागा

Mumbai Jobs | भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये ड्रायव्हर पदाच्या ०५ जागा

✍ पद : ड्रायव्हर | Mumbai Driver Jobs

✍ पदसंख्या : एकूण ०५ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. १७.२७०-३७,७७०/- अधिक्र भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, वाहन परवाना, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २८ ते कमाल ३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ५०/- अधिक १८% जीएसटी

✈ नोकरीचे ठिकाण : मुंबई (Mumbai Jobs)

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!