२२२ - भारतीय सैन्य मध्ये १४० वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम जाहीर

☑ भारतीय सैन्य मध्ये १४० वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम जाहीर

✍ पद : १४० वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम

✍ पदसंख्या : एकूण ३० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण किंवा पदवीस शेवट वर्षात शिकत असलेले उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही

✈ प्रशिक्षण ठिकाण : इंडियन मिलिटरी अकादमी, देहरादून

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!