२२६ - युपीएससी मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट्स पदाच्या १५० जागा

 

☑ युपीएससी मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट्स पदाच्या १५० जागा

✍ पद : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट

✍ पदसंख्या : एकूण ५०६ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण, समकक्ष किंवा इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई. नागपूर, पणजी आणि इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!