२२४ - केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या १०९ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या १०९ जागा

✍ पद : शास्त्रज्ञ-ब, विशेषज्ञ ग्रेड - III, संशोधन अधिकारी, अन्वेषक ग्रेड - I, असिस्टंट केमिस्ट, समुद्री सर्वेक्षक-सह उपमहासंचालक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण १०९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ८, १० आणि ११ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, इतर प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० ते ५० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०२ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!