२२१ - भारतीय रेल्वे मध्ये सब इन्स्पेक्टर पदाच्या ४५२ जागा

☑ भारतीय रेल्वे मध्ये सब इन्स्पेक्टर पदाच्या ४५२ जागा

✍ पद : सब इन्स्पेक्टर

✍ पदसंख्या : एकूण ४५२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!