२२० - भारतीय रेल्वे मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ४२०८ जागा

☑ भारतीय रेल्वे मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या ४२०८ जागा

✍ पद : कॉन्स्टेबल

✍ पदसंख्या : एकूण ४२०८ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : इयत्ता दहावी किंवा दहावी समकक्ष उत्तीर्ण तसेच शारीरिक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १४ मे २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!