२१९ - केंद्रीय लोकसेवा आयोग भारतीय आर्थिक / सांख्यिकी सेवा परीक्षा २०२४ जाहीर

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग भारतीय आर्थिक / सांख्यिकी सेवा परीक्षा २०२४ जाहीर

✍ पद : भारतीय आर्थिक / सांख्यिकी सेवा परीक्षा २०२४

✍ पदसंख्या : एकूण ०४८ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रात मुंबई

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!