२१७ - दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ८६१ जागा

☑ दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ८६१ जागा

✍ पद : शिकाऊ उमेदवार

✍ पदसंख्या : एकूण ८६१ जागा

✍ मानधन : रु. ७७००/- आणि रु. ८०५०/-

✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान १५ ते कमाल २४ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही

✈ नोकरीचे ठिकाण : उल्लेखित नाही

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ मे २०२४ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!