२१६ - NPCIL मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या ४०० जागा

☑ NPCIL मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या ४०० जागा

✍ पद : कार्यकारी प्रशिक्षणार्थी

✍ पदसंख्या : एकूण ४०० जागा

✍ मानधन : रु. ५५,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : ६०% सह संबंधित अभियांत्रिकी पदवी, गेट - २०२२/२०२३/२०२४ स्कोर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २६ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!