२१८ - केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये सयुंक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२४ जाहीर

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये सयुंक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२४ जाहीर

✍ पद : सयुंक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२४

✍ पदसंख्या : एकूण ८२७ जागा 

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस उत्तीर्ण किंवा एम.बी.बी.एस शेवट वर्षात शिकत असलेले उमेदवार

➡ वयोमर्यादा : दि. ०१/०८/२०२४  रोजी कमाल ३२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!