२१३ - बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १४३ जागा

☑ बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १४३ जागा

✍ पद : क्रेडिट अधिकारी, चीफ मॅनेजर, कायदा अधिकारी, डेटा सायंटिस्ट, डेटाबेस प्रशासक, डेटा गुणवत्ता विकासक, डेटा गव्हर्नन्स तज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, अर्थतज्ञ, तांत्रिक विश्लेषक आणि इतर

✍ पदसंख्या : एकूण १४३ जागा

✍ वेतन श्रेणी : MMGS - II, III आणि SMGS - IV प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३२/ ३५/ ३७/ ४०/ ४५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/-

✈ नोकरीचे ठिकाण : बँक ऑफ इंडिया 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!