२१२ - स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता परीक्षा २०२४ जाहीर
☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कनिष्ठ अभियंता परीक्षा २०२४ जाहीर
✍ पद : कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) परीक्षा, २०२४
✍ पदसंख्या : एकूण ९६८ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदविका, पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल कमाल ३०/३२ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ परीक्षा केंद्र : अमरावती, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे व इतर
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १८ एप्रिल २०२४
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!