२१० - केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या १४७ जागा

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदाच्या १४७ जागा

✍ पद : शास्त्रज्ञ बी, मानववंशशास्त्रज्ञ, विशेषज्ञ ग्रेड - ३, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक संचालक

✍ पदसंख्या : एकूण १४७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० आणि ११ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३५ / ३८ / ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!