२०९ - नवोदय विद्यालय समिती मध्ये अशैक्षणिक पदाच्या १३७७ जागा

 

☑ नवोदय विद्यालय समिती मध्ये अशैक्षणिक पदाच्या १३७७ जागा

✍ पद : अशैक्षणिक जागा भरती

✍ पदसंख्या : एकूण १३७७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १, २, ४, ६, आणि ७ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, आयटीआय, बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७/३०/३३/३५/४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०००/१५००/- मागासवर्गीय : रु. ५००/-

✈ नोकरीचे ठिकाण : नवोदय विद्यालय समिती विविध ठिकाणी

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!