२०८ - मुबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये सफाई कामगार पदाच्या ०७ जागा

☑ मुबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मध्ये सफाई कामगार पदाच्या ०७ जागा

✍ पद : सफाई कामगार

✍ पदसंख्या : एकूण ०७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-३ : रु.१६,००० - ५२,४००/-

✔ शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असावा तसेच सदरील कामाचा अनुभव

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : राष्ट्रीयकृत बँकेतून रु. २००/- चा धनाकर्ष

✈ नोकरीचे ठिकाण : मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद

⏰ ऑनलाईन अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : दि. १० एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!