२०७ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये कंत्राटी शिक्षक पदाच्या ३२७ जागा

☑ पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये कंत्राटी शिक्षक पदाच्या ३२७ जागा

✍ पद : कंत्राटी - सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक

✍ पदसंख्या : एकूण ३२७ जागा

✍ वेतन श्रेणी : उल्लेखित नाही

✔ शैक्षणिक पात्रता : एच.एस. सी. - डी.एड, बी.एस.सी. बी.एड. (विज्ञान विषय), एच.एस.सी-बी.ए. बी.एड. (भाषा विषय), एच.एस.सी-डी.एड., बी.ए. - बी. एड. (भाषा / समाजशास्त्र विषय), वरील अर्हता मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यम आवश्यक राहील.

➡ वयोमर्यादा : उल्लेखित नाही

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही

✈ परीक्षा केंद्र : पिंपरी चिंचवड महानगरपालिका

⏰ अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०१ एप्रिल २०२४

⏰ अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : दि. १६ एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!