२०५ - सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदाच्या ८२ जागा

☑ सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदाच्या ८२ जागा

✍ पद : उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल

✍ पदसंख्या : एकूण ८२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३, ४, ५ आणि ६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित शाखेतील आयटीआय, पदविका, शारीरिक अर्हता, इतर प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२८/३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास पदानुसार रु. १००/- व रु. २००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!