२०४ - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांच्या ११८ जागा

☑ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांच्या ११८ जागा

✍ पद : सहाय्यक सचिव, लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल

✍ पदसंख्या : एकूण ११८ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २, ४, ६ आणि १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, टंकलेखन, इतर 

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ ते ३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : खुला ग्रुप अ रु.१,५००/-, ग्रुप ब व क रु.८००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात.

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ११ एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!