२०३ - भारतीय रेल्वे मध्ये तंत्रज्ञ ग्रेड १ आणि ग्रेड ३ पदाच्या ९१४४ जागा

☑ भारतीय रेल्वे मध्ये तंत्रज्ञ ग्रेड १ आणि ग्रेड ३ पदाच्या ९१४४ जागा

✍ पद : तंत्रज्ञ ग्रेड १ आणि ३

✍ पदसंख्या : एकूण ९१४४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि २ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, आयटीआय, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३३/३६ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. २५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०८ एप्रिल २०२४

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!