०९५-इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांच्या ६७७ जागा

☑ इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांच्या ६७७ जागा

✍ पद : सुरक्षा सहाय्यक, मोटार ट्रान्सपोर्ट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ, जनरल

✍ पदसंख्या : एकूण ६७७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि ३ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष, वाहन परवाना, अनुभव

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५/२७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. ४५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १३ नोव्हेंबर २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!