०८९-भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये सहाय्यक पदाच्या ४५० जागा

☑ भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये सहाय्यक पदाच्या ४५० जागा

✍ पद : असिस्टंट (सहाय्यक)

✍ पदसंख्या : एकूण ४५० जागा

✍ वेतन श्रेणी : रु. २०,७००-५५,७००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : ५०% सह कोणतीही पदवी उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ५०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर प्रदेश, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा व इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०४ ऑक्टोबर २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!