075-स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा

☑ स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा

✍ पद : कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण ३०७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ आणि ७ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदविका+अनुभव किंवा संबंधित उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ सप्टेंबर २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!