०७१-बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक पदाच्या २२६ जागा

☑ बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक पदाच्या २२६ जागा

✍ पद : कनिष्ठ लघुलेखक

✍ पदसंख्या : एकूण २२६ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, लघुलेखन, टंकलेखन, संगणक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०४ सप्टेंबर २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!