०६८-हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ६४७ जागा

☑ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ६४७ जागा

✍ पद : शिकाऊ उमेदवार -आयटीआय / पदविका / पदवी

✍ पदसंख्या : एकूण ६४७ जागा

✍ मानधन : रु. ८,००० आणि रु. ९,०००/- पदानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित आयटीआय / पदविका / पदवी प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : मूळ माहितीपत्रक पाहावे 

☢ परीक्षा शुल्क : उल्लेखित नाही.

✈ प्रशिक्षण ठिकाण : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. नाशिक

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ ऑगस्ट २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!