०६७-एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसर पदाच्या भरपूर जागा

☑ एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसर पदाच्या भरपूर जागा

✍ पद : नर्सिंग ऑफिसर

✍ पदसंख्या : उल्लेखित नाही.

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम + दोन वर्ष अनुभव किंवा बी.एस्सी नर्सिंग किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३,०००/- मागासवर्गीय : रु. २,४००/-

✈ नोकरीचे ठिकाण : भारतातील विविध ठिकाणच्या एम्स मध्ये 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ ऑगस्ट २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!